मातीचा आवाज बनून माहिती पसरवण्यासाठी तुमचे आभार
#SaveSoil (माती वाचवा) साठी तुमची वचनबद्धता आणि समर्पण अत्यावश्यक आहे
तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करा
येथून माहिती शेअर करताना, तुम्ही तुमचा वैयक्तिक मेसेज लिहा. त्यानं लोकांचे लक्ष वेधले जाते!
#SaveSoil वापरा आणि खालील प्रोफाइल टॅग करा
ट्विटर
@cpsavesoil @SadhguruJV
फेसबुक
@consciousplanetmovement @Sadhguru
इंस्टाग्राम आणि यूट्यूब
@ConsciousPlanet @Sadhguru
तुमची कला ओसांडून वाहू द्या
मातीच्या संकटाबद्दल माहिती शेयर करण्यासाठी तुमचे स्वतःचे साहित्य बनवा.
Share your version of the #savesoil dance to show your support
Learn The Danceडाउनलोड करा माती वाचवा गाण्याचा ऑडिओमाती वाचवा मोहिमेसाठी साधनं
व्हिडिओ, मातीबद्दलची तथ्ये, फोटोज् आणि टेम्पलेट चा संग्रह.
मातीची जादू
जिवंत मातीबद्दल माहितीचा खजिना, एक चैतन्यपूर्ण पर्यावरण संस्था जी सर्व जीवनाला आधार देते.