तुमच्या कामाच्या ठिकाणी माती वाचवा चळवळीबद्दल शेयर करा.
मोठे पदाधिकारी आणि सह कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यासाठी शिक्षित करा.
मातीसाठी विद्यार्थी
आपल्या पृथ्वीची माती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी जगभरातील तरुणांसाठी एकत्र येण्याची 'माती साठी विद्यार्थी' ही एक अनोखी संधी आहे.
वय ५-१८
राष्ट्रपती/पंतप्रधान यांना पत्र लिहा
AGES 13+
स्वतःला शिक्षित करा
एक छोटी फिल्म पाहा आणि एक मजेदार प्रश्नमंजुषा सोडवा
माहिती पसरवा
आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि एक प्रतिज्ञा तयार करा
प्रमाणपत्र मिळवा
तुम्ही सहभागी व्हा आणि तुमच्या मित्रांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा
शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना मदत करा.
विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा आणि मार्गदर्शन करा.
Send your students' letters to the leaders
माती वाचवा साठी प्रतिज्ञा घ्या
Pledge to recognize the soil crisis and commit to raising awareness about it.
समर्थनाचा व्हिडिओ
तुमच्या कंपनीकडून माती वाचवा चळवळीला पाठिंबा आणि ती सर्वांत महत्त्वाची का आहे हे व्यक्त करणारा व्हिडिओ प्रदान करा.
तुमच्या नेटवर्कमध्ये शेअर करा
Amplify the Save Soil message through your network of stakeholders via email/newsletters, articles, posting on social media, talking to leaders and at internal/external meetings/events, and/or in other ways.
ब्रँड असोसिएशन
Provide formal support to the Save Soil movement by allowing your company logo to be placed on the Save Soil website and communications. Save Soil also permits the usage of its logo on your website and communications.