4 billion people reached

Impact Report
मातीसहाय्यकमाहिती
आत्ताच कृती करा
Man writing a letter

पत्र लिहा

भावी पिढ्यांसाठी माती वाचवण्याकरता तुमचा आवाज ऐकू येऊ द्या.

हे काही आंदोलन नाही - उत्तेजित होऊ नका. हा काही निषेध नाही- इतरांचे जीवन विस्कळीत करू नका. ही आपल्या आणि आपल्यानंतर येणाऱ्या जीवनाबद्दल प्रेम आणि जबाबदारीची आपली अभिव्यक्ती आहे. माती वाचवा. चला हे घडवून आणूया! - सद्‌गुरू

तुम्ही बदल कसा घडवून आणू शकता?

धोरण बदलासाठी प्रेरित करून

तुमची मातीबद्दलची काळजी व्यक्त करण्यासाठी तुमच्या देशाच्या नेत्यांना पत्र पाठवा आणि माती पुनरुज्जीवित आणि संरक्षित करणारी धोरणे लागू करण्याची विनंती करा.

Select Country:

Your Name:

तुमच्या पत्रात तुमचे नाव लिहा

हे महत्त्वाचे का आहे?

स्वत:ला शिक्षित करणे आणि या मोहिमेचा प्रचार करणे या साध्या कृतींद्वारे, आपल्याला मातीबद्दलची आपली काळजी दर्शविण्याचे आणि आपल्या नेत्यांना एका आवाजात समर्थन देण्याची संधी आहे! आपल्यापैकी प्रत्येकाकडून मिळालेला पाठींबा आवश्यक प्रभाव निर्माण करतो ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

या चळवळीचा एक थेंब प्रसारित करण्यासाठी उचललेले एक छोटेसे पाऊल सुद्धा ही एक शक्तिशाली लाट बनवण्यास मदत करेल. एका थेंबाला लहान म्हणून कमी लेखू नका कारण एक थेंब स्वतःच एक महासागर असतो!

footerLogo

माती

© 2023 Conscious Planet All Rights Reserved

गोपनीयता धोरण

अटी व नियम