Write a letter to your leaders

Get Started
मातीकार्यक्रमसहाय्यकमाहिती
आत्ताच कृती करा
Background

माती वाचवा मोहिमेसाठी साधनं

A collection of videos, letters, social media posts, images, merchandise designs, and other resources you can use to spread the message. Please find print assets like flyers, brochures, post cards and other materials under the downloads tab. Please print, reuse, and recycle responsibly. Stay tuned for more updates.

कृपया या गोष्टी लक्षात ठेवा:

येथून माहिती शेअर करताना, तुम्ही तुमचा वैयक्तिक संदेश लिहा. त्यानं लोकांचे लक्ष वेधले जाते!

#SaveSoil (माती वाचवा)

वापरा

प्रोफाइल्स ला टॅग करा

  • ट्विटर:

    @cpsavesoil @SadhguruJV

  • फेसबुक:

    @consciousplanetmovement @Sadhguru

  • इन्स्टाग्राम और यूट्यूब:

    @ConsciousPlanet @Sadhguru

एक ग्रॅम सुदृढ मातीमध्ये १०० दशलक्ष ते १ कोटी दशलक्ष सूक्ष्मजीव आणि १ लाख ते १० लाख बुरशी मिळू शकतात, जे वनस्पतींच्या वाढीला आणि आरोग्याला मदत करतात. (यूएन एनव्हीरॉन्मेंट, २०१९) #SaveSoil savesoil.org

Download

जगातील ७४% गरीबांना जमिनीच्या नापिकतेचा थेट फटका बसतो. (संयुक्त राष्ट्रे ) #SaveSoil savesoil.org

फळे, भाज्या आणि गव्हासारखी धान्य यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत अर्धी सूक्ष्म पोषणतत्त्वे आहेत. जर ती मातीतच नसतील तर आपल्या अन्नात कुठून येणार. (टाईम, २०१२) #SaveSoil savesoil.org

आपल्याला पायाखालच्या मातीपेक्षा आकाशीय शरीरांच्या हालचाली बद्दल अधिक माहित आहे - लिओनार्डो दा विन्सी #SaveSoil savesoil.org

जगातील लोकसंख्येपैकी ६०% लोकांमध्ये अन्न आणि मातीतील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लोहासारख्या पोषक तत्वांची कमतरता आहे. (टाईम, २०१२) #SaveSoil savesoil.org

मातीची झीज संपूर्ण जगात ३.२ कोटी दशलक्ष लोकांवर नकारात्मक परिणाम करते. (यूएनसीसीडी, २०१९) #SaveSoil savesoil.org

भूक लागल्यावर बिया पेरण्यात काहीच अर्थ नाही. - जपानी म्हण #SaveSoil savesoil.org

१ चमचा पोषक मातीत १०००० ते ५०००० सूक्ष्मजीवांच्या प्रजाती आढळतात (टिमलिंग, युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का फेअरबँक्स, २०१६) #SaveSoil savesoil.org

Social Media Tutorials

Beginner

Intermediate

Ambassador

चला, हे घडवून आणूया!

आत्ताच कृती करा
footerLogo

माती

© 2022 Conscious Planet All Rights Reserved

गोपनीयता धोरण

अटी व नियम