मातीकार्यक्रमसहाय्यकमाहिती
आत्ताच कृती करा

मातीसाठी विद्यार्थी

पुढच्या पिढ्यांसाठी माती वाचवण्यासाठी विद्यार्थी म्हणून आवाज उठवा.

वय १३+
वचनबद्ध पाठिंबा द्या

तुमचा बॅज मिळवा

माती वाचवा चळवळीसाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल तुमचे खूप आभार. या पाठींब्याबद्दल कृतज्ञता म्हणून तुमचा माती वाचवा बॅज मिळवा.

हे महत्त्वाचे का आहे?

स्वत:ला शिक्षित करणे आणि या मोहिमेचा प्रचार करणे या साध्या कृतींद्वारे, आपल्याला मातीबद्दलची आपली काळजी दर्शविण्याचे आणि आपल्या नेत्यांना एका आवाजात समर्थन देण्याची संधी आहे! आपल्यापैकी प्रत्येकाकडून मिळालेला पाठींबा आवश्यक प्रभाव निर्माण करतो ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

या चळवळीचा एक थेंब प्रसारित करण्यासाठी उचललेले एक छोटेसे पाऊल सुद्धा ही एक शक्तिशाली लाट बनवण्यास मदत करेल. एका थेंबाला लहान म्हणून कमी लेखू नका कारण एक थेंब स्वतःच एक महासागर असतो!

footerLogo

माती

© 2022 Conscious Planet All Rights Reserved

गोपनीयता धोरण

अटी व नियम